ग्रामपंचायत दादडे

ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करते. गावातील पाणीपुरवठा, स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची जबाबदारी ग्रामपंचायतीकडे असते. तसेच रस्ते, गटारे व स्ट्रीट लाईटची देखभाल करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. जन्म–मृत्यू नोंदणीची अधिकृत नोंद ठेवणे हेही ग्रामपंचायतीचे महत्त्वाचे काम आहे. याशिवाय स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना यांसारख्या सरकारी योजनांची अंमलबजावणी करण्यात येते. ग्रामसभा आयोजित करून गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातात आणि लोकसहभागातून प्रगती साधली जाते.
 

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
6802
पुरुष लोकसंख्या
 
महिला लोकसंख्या
 
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
 
अनुसूचित जाती (SC %)
 
अनुसूचित जमाती (ST %)
 

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय1होय
उपकेंद्र (Sub Center)होय1होय
अंगणवाडीहोय1होय
प्राथमिक शाळाहोय1होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळाहोय 1होय
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रहोय1होय
समुदाय भवन (Community Hall)होय1होय
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय1होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय1होय
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरहोय1होय
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत दादडे 

बँकेचे नाव :  महाराष्ट्र ग्रामीण बँक 

शाखेचे नाव: विक्रमगड 

अकाउंट नंबर : 80048253202

आई एफ एस सी कोड :MAHG0005629

पत्ता :ग्रामपंचायत दादडे,ता. विक्रमगड ,जि . पालघर